श्री विठ्ठल आरती ४ (आरती अनंतभुजा विठो पंढरीराजा)

आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा ।। न चलती उपचार । मनें सारिली पूजा ।। धृ ।। परेस पार नाहीं । न पडे निगमा ठायीं ।। भुलला भक्तिभावे । लाहो घेतला देहीं ।। आरती ।। १ अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ।। रामाजनार्दनीं । पायीं जोडिली वीट ।। आरती ।। २।।